आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिसेप्शन आणि वेडिंग पार्टीज अडेंट केल्यानंतर आता दीपिका पादुकोणने सुरु केले वर्कआउट, व्हिडिओमध्ये, जम्प करून कॅलरीज बर्न करताना दिसली रणवीर सिंहची पत्नी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अनेक लग्न-रिसेप्शन आणि पार्टीज अटेंड करण्यात बिजी असलेली दीपिका पादुकोणला बरीच दिवसांपासून आपल्या फिटनेसवर देऊ शकली नाही. आता ती सर्व फंक्शन्समधून फ्री झाली आहे आणि पुन्हा वर्कआउट सुरु कवले आहे. दीपिकाचा फिटनेस ट्रेनर नमने एक व्हिडीओ शेयर केला आहे. ज्यामध्ये दीपिका हार्ड वर्कआउट करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती पायऱ्यांवर जम्पिंग करून कॅलरीज बर्न करताना दिसत आहे.  

 

दीपिका बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींनपैकी एक आहे..
- दीपिका स्वतःला एकदम फिट ठेवते. इंडस्ट्रीमध्ये ती सर्वात फिट अभिनेत्रींनपैकी एक असल्याचे दिसते. तिचे मेटाबॉलिज्मही खूप चांगले आहे. दीपिका सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अनेक रूल्स फॉलो करते. ती हेल्दी डाइट आणि एक्सरसाइजला सिस्टमेटिक पद्धतीने आपल्या डेली रुटीनमध्ये सामील करते. 
- दीपिका डेली वर्कआउट प्लानमध्ये रेग्यूलर एक्सरसाइज, योगा, साइकलिंग, जॉगिंग करते. एवढेच नाही स्कूबा डाइविंगही करते. कधी कधी ती बॅडमिंटनही खेळते. 
- सकाळी 5:30 वाजता उठून दीपिका अगोदर एक कप गरम पाण्यात एक चमचा मध मिसळून पिते. किंवा एक गिलास लिंबाचा ज्यूस पिते. ती रोज सकाळी 30 मिनिटे वॉक जरूर करते. रोज सकाळी 10 ते 20 मिनिटे पिलेट्स आणि स्ट्रेचिंग एक्सरसाइज करते. 

 

स्पेशल डाएट फॉलो करते दीपिका.. 
दीपिका स्वतःला फिट ठेवण्यासाठी एक स्पेशल डाएट फॉलो करते. ती कार्बोहाइड्रेट आणि प्रोटीनने भरपूर असलेले अन्न खाणे पसंत करते. 

 

ब्रेकफास्ट 
- 2 एग वाइट, 2 बादाम/ एक कप लो फैट मिल्क, 2 इडली/ 2 प्लेन डोसा

 

प्री लंच स्नैक्स 
- एक वाटीभर फ्रूट्स

 

लंच 
- लंच मध्ये एक वाटी ग्रिल्ड फिश आणि भाजी पोळी खाते. 

 

डिनर
- डिनर मध्ये लाइट पदार्थ असतात. यामध्ये जास्तीत जास्त सॅलड, पोळी आणि भाजी असते. 

लवकरच सुरु करणार शूटिंग 

 

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती डायरेक्टर मेघना गुलजारचा चित्रपट 'छपाक' मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट असिड अटॅक लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर आधारित आहे. याव्यतिरिक्त ती हॉलिवूड फिल्म 'xXx' चौथ्या सिरींजमध्येही दिसणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...