आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या बायकोसाठी रणवीरने नववधुप्रमाणे सजवले घर, संपुर्ण कॉलनीमध्येच लावली लायटिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. दीपिका पदुकोण-रणवीर सिंह यांनी कोंकणी आणि सिंधी पध्दतीने लग्न केले आहे. आता ते दोघं नवरा-बायको झाले आहेत. दोघं इटलीमधून 18 नोव्हेंबर रोजी परतणार आहेत. रणवीरने आपल्या नव्या नवरीसाठी आपले घर नववधुप्रमाणे सजवले आहे. त्याने फक्त आपले घर सजवले नाही तर संपुर्ण सोसायटीमध्ये लायटिंग लावली आहे. या गोष्टीमुळे त्याचे मन भरले नाही, तेव्हा त्याने त्याच्या संपुर्ण कॉलनीला लायटिंग लावली. भितींवर फूलं आणि झाडांवर रंगीबेरिंग लाइट लावले. 

 

रणवीरने खरेदी केला पुर्ण फ्लोर...
- रणवीरने फक्त बंगल्यावर नाही तर घराबाहेर असलेल्या झाडांवर लायटिंग लावली आहे. नववधुप्रमाणे सजलेल्या बंगल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
- रणवीर प्रभादेवी, मुंबईच्या ज्या बिल्डिंगमध्ये राहतो. त्याने एक पुर्ण फ्लोर त्याने खरेदी केले आहे. पुर्ण फ्लोरचे रिनोवेशन केले आहे. वृत्तांनुसार दीपवीर याच बंगल्यात राहणार आहेत. या फ्लॅटची किंमत जवळपास 15 कोटी आहे. 

 

गोव्यामध्येही आहे बंगला 
रणवीरचा गोव्यामध्येही एक बंगला आहे. याची किंमत 9 कोटी आहे. यासोबतच गोरेगांव, मुंबईमध्ये त्याचा एक फ्लॅट आहे, याची किंमत 10 कोटी आहे.

 

मुंबईमध्ये आहे कोट्यावधींचा फ्लॅट 
दीपिकाचा बांद्रा, मुंबईमध्ये एक फ्लॅट आहे. याची किंमत जवळपास 7 कोटी आहे. हा फ्लॅट तिने किरायाने दिला आहे. प्रत्येक महिन्यात याचे 2 लाख रुपये भाडे मिळते. यासोबतच प्रभादेवी परिसरात तिचा एक फ्लॅट आहे. याची किंमत 40 कोटी आहे. हा फ्लॅट 26 व्या मजल्यावर आहे.

 

होणार ग्रँड रिसेप्शन 
इटलीमध्ये ग्रँड लग्नानंतर दीपवीर मुंबईमध्ये 28 नोव्हेंबर रोजी हॉटेल ग्रँड हयातमध्ये रिसेप्शन ठेवणार आहेत. रिसेप्शन रात्री 8 वाजता सुरु होईल. हे रिसेप्शन रणवीरचे पालक होस्ट करतील. तर 21 नोव्हेंबरला दीपिकाचे होमटाउन बेंगळुरुमध्ये रिसेप्शन असेल. हे रिसेप्शन दीपिकाचे पालक होस्ट करतील.


हायटेक आहे दीपवीचे रिसेप्शन कार्ड 
रणवीर आणि दीपिकाचे रिसेप्शन कार्ड सामान्य कार्ड्सच्या तुलनेत वेगळे आणि हायटेक आहे. या कार्डवर स्पष्ट लिहिले आहे की, रिसेप्शनवर येणा-या पाहुण्यांना आपल्या मोबाइलवर या कार्डचा 'ई-इन्वाइट' घेऊन यावे लागेल. सिक्योरिटी लक्षात घेऊन, एंट्री करताना सर्व पाहूण्यांना ई-इनवाइटवरील कोड स्कॅन करुनच आतमध्ये घेतले जाईल.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा बंगल्याचे फोटोज...

 

 

बातम्या आणखी आहेत...