आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई रिसेप्शनमध्ये मॅचिंग आउटफिटमध्ये दिसले \'दीपवीर\', भांगेत कुंकू, हेवी नेकलेस, लाल चूड्यामध्ये खुप सुंदर दिसली दीपिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहच्या लग्नाचे दूसरे रिसेप्शन बुधवारी मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये ऑर्गेनाइज करण्यात आले होता. हे रिसेप्शन रणवीरचे पालक अंजू आणि जगजीत सिंह भवनानीने होस्ट केले होते. रिसेप्शनमध्ये भवनानीचे फॅमिली फ्रेंड्स आणि नातेवाईक सहभागी होतील. दीपवीरने 14-15 नोव्हेंबरला दोन पध्दतींनी लग्न केले होते. 
- दीपवीरने आपल्या सेंकड रिसेप्शनमध्ये सेम कलरचे आउटफिट घातले होते. दोघंही व्हाइट गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये दिसले. दीपिकाने गोल्डचा हेवी नेकलेस, ईयरिंग्स कॅरी केल्या होत्या. तिने भांगेत कुंकू, लाल चूडा घातला होता. रिसेप्शनमध्ये दोघांनी क्षणभरही एकमेकांचा हात सोडला नाही. 
- रिसेप्शन वेन्यू व्हाइट फूलांनी सजवण्यात आला होता. दीपिकाला फूल खुप आवडतात. लेक कोमोमध्ये कोंकणी आणि सिंधी पध्दतीने झालेल्या लग्नामध्ये गुलाब आणि लिलीच्या फूलांची सजावट करण्यात आली होती.
- दीपवीरचे अजून एक रिसेप्शन 1 डिसेंबरला मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे. हे रिसेप्शनही हॉटेल ग्रँड हयातमध्ये होईल. या रिसेप्शनची थीम ब्लॅक आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दीपवीरच्या दूस-या रिसेप्शनचे फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...