आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीर-दीपिकाच्या लग्नानंतर लेक कोमोच्या आसमंतात फटाक्यांची आतिषबाजी, पाहा Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. इटलीच्या लेक कोमोमध्ये रणवीर सिंह-दीपिका पदुकोणचा लग्न सोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओ समोर येत आहेत. सोशल मीडियावर एका व्हिडिओमध्ये फटाक्यांची आतिषबाजी दिसत आहे. रणवीर-दीपिकाच्या लग्नासाठी त्यांच्या कुटूंबाने दोन दिवस ठरवले आहेत. 14 नोव्हेंबरला दीपवीरने कोंकणी पध्दतीने लग्न केले. 15 नोव्हेंबरला त्यांचे सिंधी पध्दतीने लग्न होईल. 


जवळपास 30 पाहूणे लग्नात सहभागी 
- दीपवीरच्या लग्नात जवळपास 30 पाहूणे सामिल झाले आहेत. यामध्ये पदुकोण आणि भवनानी कुटूंबातील सदस्यांसोबतच निवडक नातेवाईक आणि फ्रेंड्स आहेत. काही फोटोजही समोर आले आहेत. याममध्ये रणवीर-दीपिकाच्या लग्नाची झलक पाहायला मिळत आहेत. यामध्ये तिचे फॅमिली मेबर्स आणि नातेवाईक दिसत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...