• Home
  • Bollywood
  • News
  • Deepika Padukone & Ranveer Singh wedding Preparations On: Deepveer wedding villa in full swing at Lake Como First Preparations Photo Viral on social media

इटलीमध्ये सुरु झाली / इटलीमध्ये सुरु झाली दीपिका-रणवीरच्या लग्नाची तयारी, ड्रोनने कॅप्चर केले लग्जीरियस वेडिंग लोकेशन

Nov 11,2018 12:45:00 PM IST

मुंबई. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह लग्नासाठी शुक्रवारी रात्री इटलीला रवाना झाले. दोघंही इटलीच्या लेक कोमो येथील डेल बालबियानेलो विलामध्ये लग्न करतील. याच काळात वेडिंग फंक्शनसाठी तयार केल्या जात असलेल्या विलाची पहिली झलक समोर आली आहे. यामध्ये हॉटेल स्टाफ डेकोरेशनचे काम करताना दिसत आहे. दीपिका-रणवीरच्या वेडिंग विलाचा एक ड्रोन व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामध्ये हे लग्जीरियस विला खुप खुंदर दिसत आहे. सध्या कपलचा कोणताही फोटो समोर आलेला नाही.


दीपिकाने कॉपी केला अनुष्काचा ड्रेस
- सोशल मीडियावर दीपिकाचा इटली रवाना होतानाचा एयरपोर्ट लूकमधील एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये ती व्हाइट हायनेक स्वेटर टॉपसोबत पेंसिल स्कर्ट कॅरी करताना दिसली.
- अनुष्का शर्माने हा ड्रेस यापुर्वी डिसेंबर 2017 मध्ये आपल्या लग्नादरम्यान घातला होता. प्री-वेडिंग फंक्शनमध्ये अनुष्काने हा ड्रेस कॅली केला होता.
- दीपिका आणि अनुष्काच्या पुर्ण अटायरलमध्ये फक्त फुटवेअरचा फरक आहे. अनुष्काने बूट्स कॅरी केले होते तर दीपिकाने ड्रेससोबत हील्स घातल्या आहेत.
- कपलचे पहिले रिसेप्शन 28-29 नोव्हेंबरला बेंगलुरुमध्ये होणार आहे. हे रिसेप्शन नातेवाईक आणि जवळच्या लोकांसाठी असेल. दूसरे रिसेप्शन मुंबईमध्ये 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला हॉटेल ग्रँड हयातमध्ये होईल.

X