Home | Gossip | Deepika Padukone Was Not First Choice For These Nine Movies

ऐश्वर्या-करीनासह या अभिनेत्रींनी धूडकावून लावलेल्या सिनेमांनी स्टार बनली दीपिका

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 12:00 AM IST

ऐश्वर्या-करीना होऊ शकल्या असत्या 'मस्तानी'

  • Deepika Padukone Was Not First Choice For These Nine Movies

    अभिनेत्री दीपिका पदुकोणने 9 नोव्हेंबर रोजी बॉलिवूडमध्ये करिअरची 11 वर्षे पूर्ण केली आहेत. या दहा वर्षांत दीपिकाने अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. पण अनेक हिट चित्रपटांसाठी दीपिका निर्माता-दिग्दर्शकांची पहिली पसंती नव्हती हे तुम्हाला ठाऊक आहे का? गेल्यावर्षी रिलीज झालेल्या 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटासाठी संजय लीला भन्साळींची पहिली पसंती दीपिकाला नव्हती. चला जाणून घेऊया, कोणकोणते चित्रपट इतर अभिनेत्रींनी नाकारल्यानंतर दीपिकाच्या वाट्याला आले...

    ऐश्वर्या-करीना होऊ शकल्या असत्या 'मस्तानी'
    2015मधील बहुचर्चित संजयलीला भन्साळीच्या 'बाजीराव मस्तानी' सिनेमासाठी दीपिका पहिली चॉइस नव्हती. तिच्यापूर्वी ऐश्वर्या राय बच्चन आणि करीना कपूर खान यांना ही ऑफर देण्यात आली होती. परंतु दोघींनी या सिनेमा नकार दिला. अखेर ही भूमिका दीपिकाला मिळाली. सिनेमा सुपरहिट ठरला आणि दीपिकाला आणखी एक सक्सेस मिळाले.

    रिजेक्टेड सिनेमांतून मिळाले यश-
    दीपिकाच्या करिअरमध्ये महत्वपूर्ण ठरलेल्या अनेक सिनेमांसाठी ती पहिली पसंत नव्हती. त्यामध्ये पीकू, तमाशा, हॅप्पी न्यू ईअर, रामलीला, चेन्नई एक्स्प्रेस, रेस 2, कॉकटेल आणि फाइंडिंग फॅनी हे सिनेमे सामील आहेत. इतर अभिनेत्रींनी नाकारलेले या सिनेमांच्या ऑफर दीपिकाला मिळाल्या. यामधील काही सिनेमे 100 कोटी क्लबमध्ये सामील आहेत.

    पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोण-कोणत्या अभिनेत्रींनी धुडकावून लावलेल्या सिनेमांत दीपिकाने केले काम...

  • Deepika Padukone Was Not First Choice For These Nine Movies

    ‘तमाशा’
    दिग्दर्शक - इम्तियाज अली
    ओरिजनल चॉइस- अनुष्का शर्मा

  • Deepika Padukone Was Not First Choice For These Nine Movies

    ‘पीकू’
    दिग्दर्शक- सुजॉय घोष
    ओरिजनल चॉइस- परिणीती चोप्रा

  • Deepika Padukone Was Not First Choice For These Nine Movies

    ‘हॅपी न्यू ईयर’
    दिग्दर्शक- फराह खान
    ओरिजनल चॉइस- कतरिना कैफ 

  • Deepika Padukone Was Not First Choice For These Nine Movies

    ‘फाइंडिंग फॅनी’
    दिग्दर्शक- होमी अदजानिया
    ओरिजनल चॉइस- सोनम कपूर

  • Deepika Padukone Was Not First Choice For These Nine Movies

    ‘गोलिया की रासलीला- रामलीला’
    दिग्दर्शक- संजयलीला भन्साली
    ओरिजनल चॉइस- करीना कपूर खान

    ‘रेस-2’
    दिग्दर्शक- अब्बास मस्तान
    ओरिजनल चॉइस- प्रियांका चोप्रा, सोनाक्षी सिन्हा

  • Deepika Padukone Was Not First Choice For These Nine Movies

    ‘कॉकटेल’
    दिग्दर्शक- होमी अदजानिया
    ओरिजनल चॉइस- प्रियांका चोप्रा

Trending