आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Deepika Padukone Will Only Focus On Film '83' And 'Chhapak' This Year, Not Doing Film 'imali'

यावर्षी केवळ चित्रपट '83' आणि 'छपाक' वर फोकस करणार आहे दीपिका पदुकोण, नाही बनणार 'इमली' चा भाग 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अभिनेत्रीन दीपिका पदुकोण सध्या लंडनमध्ये चित्रपट '83' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशातच चर्चा होती की, ती डायरेक्टर अनुराग बासुचा चित्रपट 'इमली' चा भाग बनणार आहे. मात्र तिच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, या बातम्यांनांमध्ये काहीही सत्य नाही. सूत्रांनी सांगितले, दीपिका कदाचितच यावर्षी इतर कोणता चित्रपट साइन करेल. ती आता निवडक कामच करू इच्छिते. सध्या ती 'छपाक' आणि '83' मध्ये व्यस्त आहे आणि केवळ याच दोन चित्रपटांवर ती काम करणार आहे. दोन्ही चित्रपट ती प्रोड्यूसदेखील करत आहे. 

 

चित्रपट प्रोडक्शनवर आहे जास्त फोकस... 
मागच्या काही काळात दीपिकाने अनेक ठिकाणी इन्वेस्टमेंट करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी ती दोन चित्रपट प्रोड्यूस करत आहे आणि त्याचबरोबर अनेक स्टार्टअपमध्ये देखील इन्वेस्ट करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...