आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Deepika Padukone And Ranveer Singh Wedding: Deepika Padukone Younger Sister Anisha Change Her Name On Social Media For Wedding

लग्न करत आहे दीपिका, धाकट्या बहिणीने बदलले नाव, सोशल मीडिया यूजर्सचे पडले दोन गट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दीपिका पादुकोण 14 नोव्हंबरला कोंकणी पद्धतीने रणवीर सिंग सोबत इटलीत लग्न करत आहे. 5 जानेवारी 1986 ला डेनमार्कच्या कोपेनहेगनमध्ये दीपिकाचा जन्म झाला. तिचे वडिल इंटरनॅशनल बॅडमिंटन प्लेयर प्रकाश पादुकोण हे आहेत, तिची आई उजाला ट्रैव्हल एजंट तर छोटी बहिन अनीशा गोल्फर आहे. दीपिकाची छोटी बहीन आणि रणवीर सिंगची होनारी मेव्हुनी अनीशा पादुकोण लग्ना बद्दल खुप उत्सुक आहे. यामुळेच वेडिंग फंक्शनच्या मध्येच तिने सोशल मीडियावर तिचे नाव बदलले केले आहे. होय, दीपिका लग्नानंतर तिचे नाव बदलेल का नाही माहीत नाही पण तिच्या बहिनीन् तर आधीच नाव बदलले आहे. तिने सोशल मिडियावर तिचे नाव #लड़कीवाले असे ठेवले आहे. 

-  दीपिका-रणवीरच्या लग्नाला घेउन फॅन्सपण सोशल मीडियावर दोन गटात वाटले गेले आहेत. मुलाकडचे आणि मुलाकडचे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही कडचे फॅन्स फनी मीम्स बनवून आपली एक्साइटमेंट शेअर करत आहेत.

कोंकणी आणि सिंधी चाली-रीती प्रमाणे होईल ल्गन 
- कोंकणी चाली-रितीने बुधवारी होणाऱ्या लग्नात दीपिका व्हाइट आणि गोल्डन कलरची साड़ी घालणार आहे तर, रणवीर सुद्धा व्हाइट आउटफिटमध्ये दिसेल.
 
- दोघांची ड्रेसेस डिझायनर सब्याचाजी द्वारा डिझाइन केलेली आहेत. गुरुवारी म्हणजेच 15 नोव्हेंबरला दोघांचे सिंधी रिती प्रमाणे लग्न होइल.

 

बातम्या आणखी आहेत...