फोटोशूट / दीपिका पदुकोणची फ्लोरल स्टाईल 

दीपिकाने फोटोसोबत लिहिले - as if flowers are ever enough!

दिव्य मराठी वेब टीम

Oct 13,2019 02:56:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : दीपिका पदुकोण इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. अशातच तिने आपले काही फोटो शेअर केले आहेत. मुंबईमध्ये झालेल्या एका इव्हेंटमध्ये दीपिकाने फ्लोरल ड्रेस घातलेला होता आणि यामध्ये तिचा लूक खूप सुंदर होता.

X
COMMENT