आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका-रणवीर बनले दीपवीर, इटलीच्या लेक कोमोमध्ये कोंकणी पद्धतीने झाले विवाहबद्ध,आज होणार सिंधी पद्धतीने लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बाॅलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकाेण व अभिनेता रणवीर सिंह बुधवारी इटलीतील लेक काेमाे येथील देल बालिबियानेलाे व्हिलात सारस्वती काेकणी पद्धतीने विवाहबद्ध झाले.  दीपिकाच्या काैटुंबिक रीतिरिवाजाप्रमाणे हा साेहळा झाला. अाता गुरुवारी रणवीरच्या कुटुंबीयांच्या परंपरेप्रमाणे सिंधी पद्धतीने ते लग्नाचे विधी पूर्ण करणार अाहेत. बुधवारच्या साेहळ्यास निवडक ४० निमंत्रित उपस्थित हाेते. २१ नाेव्हेंबर राेजी हे नवदांपत्य बंगळुरूमध्ये तर २८ नाेव्हेंबरला मुंबईत रिसेप्शन देणार अाहे.

 

बातम्या आणखी आहेत...