आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Defence Minister Rajnath Singh To Fly In IAF LCA Tejas In Bengaluru On 19th September

येत्या 19 सप्टेंबरला 'तेजस'मधून उड्डाण करणार राजनाथ सिंह, स्वदेशी युद्ध विमानातून प्रवास करणारे पहिले संरक्षण मंत्री

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बंगळुरुमध्ये येत्या 19 सप्टेंबरला स्वदेशी बनावटीचे विमान 'तेजस'मधून प्रवास करणार आहेत. सिंह तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून फिरतील. संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे भारतीय वायुसेनेच्या 45 व्या स्क्वॉड्रन ‘फ्लाइंग ड्रॅगर्स’चा भाग आहे. याला हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड आणि एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजसीने डिझाइन आणि तयार केले आहे.वायुसेनेने डिसेंबर 2017 मध्ये एचएएलला 83 तेजस जेट तयार करण्याची जबाबदारी सोपवली होती. याची अंदाजे किंमत 50 हजार कोटी रुपये होती. डीआरडीओने 21 फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये झालेल्या एअरो शोमध्ये याला फायनल ऑपरेशनल क्लीयरेंस जारी केला होता. म्हणजेच हे विमान युद्धासाठी आता पूर्णपणे तयार आहे.
 

बातम्या आणखी आहेत...