Home | Top Story | Dekh Bhai Dekh: This Is What The Cast Looks Like Now

KBC नव्हे हा होता अमिताभ बच्चन यांचा पहिला TV शो, आता अशी दिसते स्टारकास्ट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 28, 2018, 12:37 PM IST

'कौन बनेगा करोडपती'चे दहावे पर्व घेऊन बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन लवकरच टीव्हीवर प्रेक्षकांना भेटीस येत आहेत.

 • Dekh Bhai Dekh: This Is What The Cast Looks Like Now

  मुंबई - 'कौन बनेगा करोडपती'चे दहावे पर्व घेऊन बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन लवकरच टीव्हीवर प्रेक्षकांना भेटीस येत आहेत. 2000 साली या शोचे पहिले पर्व टेलिकास्ट झाले होते. बिग बी हा शो होस्ट करतात. तसे पाहता केबीसीपूर्वीच अमिताभ यांचे छोट्या पडद्यावर पदार्पण झाले होते. पण ते अभिनेत्याच्या रुपात नव्हे तर निर्मात्याच्या रुपात. केबीसीचे पहिले पर्व येण्याअगोदर सात वर्षांपूर्वी म्हणजे 1993 साली बिग बी आणि त्यांच्या पत्नी जया बच्चन यांनी एका गाजलेल्या टीव्ही मालिकेची निर्मिती केली होती. या मालिकेचे नाव होते 'देख भाई देख'. टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध विनोदी मालिकांमध्ये या मालिकेची गणना केली जाते. 'देख भाई देख'मध्ये अनेक प्रसिद्ध टीव्ही कलाकारांनी काम केले होते. आता कशी दिसते या मालिकेची स्टारकास्ट बघुयात..

  अभिनेत्री : उर्वशी ढोलकिया
  भूमिका : शिल्पा
  शेवटचा रोल : मालिका 'चंद्रकांता' (2017 पासून आतापर्यंत)

  पुढील स्लाईडवर पाहा, इतर 11 स्टार्सचा तेव्हाचा आणि आताचा लुक..

 • Dekh Bhai Dekh: This Is What The Cast Looks Like Now

  अभिनेत्री : सुषमा सेठ
  भूमिका : सरला दीवान
  शेवटचा रोल : चित्रपट शानदार (2015) 

 • Dekh Bhai Dekh: This Is What The Cast Looks Like Now

  अभिनेता  : नवीन निश्चल
  भूमिका : बलराज दीवान
  शेवटचा रोल : चित्रपट 'ब्रेक के बाद' (2010) साली. 
  2011 साली हार्ट अॅटॅकने मृत्यू 

 • Dekh Bhai Dekh: This Is What The Cast Looks Like Now

  अभिनेता : शेखर सुमन
  भूमिका : समीर दीवान
  शेवटचा रोल : सब टीव्ही शो 'कॉमेडी सुपरस्टार' (2015)  

 • Dekh Bhai Dekh: This Is What The Cast Looks Like Now

  अभिनेत्री  : फरीदा जलाल
  भूमिका : सुहासिनी दीवान
  शेवटचा रोल : सीरियल 'सतरंगी ससुराल' (2014-16) 

 • Dekh Bhai Dekh: This Is What The Cast Looks Like Now

  अभिनेत्री  : भावना बलसावर
  भूमिका : सुनीता दीवान
  शेवटचा रोल : सीरियल 'सतरंगी ससुराल' (2014-16) 

 • Dekh Bhai Dekh: This Is What The Cast Looks Like Now

  अभिनेता : विशाल सिंह

  भूमिका : संजय दीवान
  शेवटचा रोल : सीरियल 'ये रिश्ता क्या कहलाता है' (2016 पासून आतापर्यंत)

 • Dekh Bhai Dekh: This Is What The Cast Looks Like Now

  अभिनेत्री : नताशा सिंह
  भूमिका : कीर्ती दीवान
  शेवटचा रोल : चित्रपट 'मिशन 11 जुलाई' (2010) 

 • Dekh Bhai Dekh: This Is What The Cast Looks Like Now

  अभिनेता : सनी सिंह
  भूमिका : विशाल दीवान
  शेवटचा रोल : चित्रपट 'प्यार का पंचनामा 2' (2015) 

 • Dekh Bhai Dekh: This Is What The Cast Looks Like Now

  अभिनेत्री : करिश्मा आचार्य
  भूमिका : आभा दीवान
  शेवटचा रोल : कॉश्च्युम डिझायनर आणि फॅशन स्टाइलिस्ट. 'काबिल' (2017) चित्रपटासाठी केले कॉश्च्युम डिझायनिंग

 • Dekh Bhai Dekh: This Is What The Cast Looks Like Now

  अभिनेता : अमर उपाध्याय
  भूमिका : साहिल दीवान
  शेवटचा रोल : मालिका 'साथ निभाना साथिया' (2015-17) 

 • Dekh Bhai Dekh: This Is What The Cast Looks Like Now

  अभिनेता : देवेन भोजानी
  भूमिका : करीमा 
  शेवटचा रोल : वेबसीरीज 'साराभाई वर्सेस साराभाई टेक 2' (2017) 

Trending