आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहाय्यक पोलिस आयुक्ताची आत्महत्या; पोलिस मुख्यालयाच्या इमारतीवरून घेतली उडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीतील पोलिस मुख्यालयात एका सहाय्यक पोलिस आयुक्ताने आत्महत्या केली. पोलिस अधिकाऱ्याने मुख्यालयाच्या इमारतीवरून गुरुवारी सकाळी उडी घेऊन आपला जीव दिला. आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव प्रेम बल्लाह (53) होते. त्याची पोस्टिंग दिल्लीतील पोलिस मुख्यालयातच होती. त्याचा मृतदेह मुख्य प्रवेश द्वाराच्या पोर्चखाली सापडला आहे. त्याने हा टोकाचा निर्णय का घेतला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Delhi: Prem Ballabh, 55 year old ACP rank official, who died after he allegedly jumped off from the Police Headquarters building. pic.twitter.com/ISX6JTkXEA

— ANI (@ANI) November 29, 2018

 

बातम्या आणखी आहेत...