आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक वर्गात करत होता आराम, विद्यार्थी करत होता मसाज, कोणीतरी शूट केला व्हिडिओ...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली-  येथील एका सरकारी शाळेत शिकवणे सोडून वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. शिक्षक खुर्चीवर बसलेला आहे, वर पंखा सुरू आहे, वर्गात सगळी मुले बसलेली आहेत, पण तो शिक्षक त्यांना शिकवत नाहीये, तर आराम करत आहे. 

 

इतकेच नाही तर तो शिक्षक मुलांकडून मसाज करून घेत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच त्या शिक्षकाला निलंबीत केले असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर विरोधकांनी टिकास्त्र सोडले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...