आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi's Air Is Not Breathable, MP Shashi Tharoor Is Using Portable Air Purifiers

शशी थरूर करत आहेत पोर्टेबल एअर प्यूरीफायरचा वापर, म्हणाले- 'दिल्लीची हवा श्वास घेण्यालायक नाहीये...'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोर्टेबल डिवाइस आपल्या आसपास 3 फूटपर्यंतची हवा शुद्ध करते
  • 50 ग्रामचे गॅजेट फुल चार्जिंगवर 150 तास काम करेल

नवी दिल्ली- काँग्रेस खासदार शशी थरूर सोमवारी संसद परिसरात पोर्टेबल एअर प्यूरीफायरसोबत दिसले. या डिव्हाइसबद्दल विचारल्यावर थरूर म्हणाले की, 'हे निगेटिव्ह आयोनायजर आहे, जो हवेतून प्रदूषण कमी करतो. दिल्लीची हवा श्वास घेण्या लायक नाहीये. मला तिरुवनंतपुरममध्ये याची गरज पडत नाही.' दावा करण्यात येतोय की, गे डिव्हाइस आपल्या आसपास 3 फूटापर्यंतची हवा शुद्ध करतो. याच्या वापरानंतर सी सेनेटायजरची गरज पडत नाही.

ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटनुसार, हा गॅजेटला सोप्या पद्धतीने चार्ज केले जाऊ शकते. 50 ग्राम वजनाचे हे गॅजेट एका फूल चार्जिंगमध्ये 150 काल काम करते. एअर टेमर नावाचे हे डिवाइस 8499 रुपयांत मिळते. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर डिवाइसबाबत थरुर यांनी माहिती दिली होती. थरूर यांच्या गळ्यात एअर टेमरला पाहून 7 फेब्रुवारीला एका ट्विटर यूजरने डिव्हाइसबद्दल विचारले. याला थरुर यांनी उत्तरही दिले होते. 

बातम्या आणखी आहेत...