आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमुख्यमंत्री सुशील मोदींना तीन दिवसांनंतर घरातून सुरक्षित काढले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने १२२ जणांचे बळी घेतले आहेत. बिहारची राजधानी पाटण्याच्या रस्त्यांवर ६ ते ७ फूट पाणी आहे. मंत्री-आमदारांसह ८० टक्के घरे पाण्यात आहेत. उपमुख्यमंत्री सुशील मोदी हे शुक्रवारपासून राजेंद्रनगर भागातील  घरात अडकले होते. त्यांना कुटुंबीयांसह सोमवारी सकाळी एका नावेतून सुरक्षित स्थळी आणण्यात आले. बिहारमधील लोकप्रिय गायिका शारदा सिन्हा याही घरात अडकल्या होत्या. त्यांनाही सुरक्षित स्थळी आणण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...