आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JuGad : असे इंजिनीअर तयार झाले तर काय होणार.. पाहा आणि हसत राहा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुगाड करण्याच्या बाबत कोणीच मागे नाही. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही जुगाड केलेल्या बाबी घेऊन आलो आहोत. हे जुगाड फक्त इंजिनियर्सच करू शकतात. यांना पाहून आपल्याला हसू आवरणार नाही. जर तुम्ही इंजिनियर आहात किंवा त्यांच्या फॅमिलीतील असाल तर तुम्हीही ही जुगाड पाहून, दाखवून आपण या स्किलमध्ये मागे नाही हे दाखवून देऊ शकता.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, अशा काही जुगाडाचे PHOTOS

बातम्या आणखी आहेत...