आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय कंपनीने लॉन्च केला 32-इंची LED टीव्ही, किंमत फक्त 6999 रुपये

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- भारतीय इलेट्रॉनिक्स कंपनी डिटल (Detel) ने बाजारात 32 इंची नवीन LED TV लॉन्च केला आहे. या  TV ची किंमत 6,999 रुपये आहे. कंपनीचे म्हणने आहे की, हा भारतीय बाजारात मिळणारा सर्वात स्वस्त 32 इंची टीव्ही आहे. या मॉडलच्या माध्यमातून कंपनी 32 इंची TV सेगमेंटमध्ये आपले स्थान बनवत आहे. या टीव्हीला कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटसोबतच फ्लिपकार्ट आणि अमेडझॉनवरुन खरेदी केले जाऊ शकते. 

डिटल 32-इंच टीव्हीचे फीचर्स


TV मध्ये 32 इंच A+ ग्रेड पॅनल दिला आहे. याचे डिस्प्ले रेजोल्यूशन 1280X720 पिक्सल आहे. TV मध्ये 10W स्पीकर दिला आहे जो, 20W चा साउंड आउटपुट देतो. हा डॉल्बी डिजिटल साउंड टेक्नॉलजीला सपॉर्ट करतो. HDMI आणि USB पोर्टच्या मदतीने यात पीसी, लॅपटॉप किंवा पेन ड्राइव कनेक्‍ट करता येते. यात प्रीलोडेड गेम्‍स आणि ऑडियो, व्हिडिओ प्रीसेट मिळतो.

 
डिटलचे CEO योगेश भाटियाने सांगितले की, कंपनीच्या 17 इंची टीव्हीला चांगला रिस्पॉन्स मिळाला. आता कंपनी कमी किमतीत 32 इंची टीव्ही आणत आहे. प्रत्येकाला टीव्ही घेता आला पाहीजे, म्हणून हा टीव्ही आणला आहे. 

बातम्या आणखी आहेत...