आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवाला जीव देणारे मित्र होते देव आनंद, पाहा ग्लॅमर इंड्स्ट्रीतील काही दुर्मिळ PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क - देव आनंद आणि त्यांच्या समवयीन कलाकारांची ही छायाचित्रे केवळ छायाचित्रे नाहीत, तर यामध्ये आजच्या तरुणपिढीसाठी एक खास संदेश लपला आहे. हा संदेश म्हणजे मिळून मिसळून काम करण्यातच खरे यश आणि आनंद आहे. देव साहेबांनी आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे सगळ्यांची मने जिंकली होती आणि आपल्या सहकलाकारांबरोबर कधीही वादविवाद केले नाही. राजकपूर असो किंवा दिलीप कुमार... या सर्व कलाकारांबरोबरच्या देव साहेबांच्या मैत्रीचे किस्से बॉलिवूडमध्ये आजही चर्चिले जातात. आज देव साहेबांचा 95 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्यांच्या समकालीन कलाकारांबरोबरची त्यांची काही दुर्मिळ छायाचित्रे घेऊन आलो आहोत.


पुढील स्लाइड्सवर पाहा, देव आनंद यांचे काही दुर्मिळ फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...