आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dev Anand To Aarti Agarwal Celebs Die Due To Heart Attack, Dev Anand Birth Anniversary

देव आनंद यांनी आज साजरा केला असता 95 वा वाढदिवस, हार्ट अटॅकने झाले होते निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: गतकाळातील प्रसिध्द अभिनेते देव आनंद यांची आज 95 वी बर्थ अॅनिव्हर्सरी आहे. पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये 26 सप्टेंबर 1923 मध्ये त्यांचा जन्म झाला. देव आनंद यांनी वयाच्या 23 व्या वर्षी म्हणजे 1946 मध्ये चित्रपटात एन्ट्री घेतली होती. पण त्याच्या पाच ते सहा वर्षांपूर्वी ते सेन्सॉरचे काम करत होते. 


परंतु 3 डिसेंबर 2011 रोजी लंडनमध्ये देव आनंद यांनी अखेरचा श्वास घेतला होता. वयाच्या 88 वर्षी लंडनमधील वॉशिंग्टन मेफेयर हॉटेलच्या खोलीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. डॉक्टरांनुसार, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले होते. देव आनंद यांचे खरे नाव धरम देव पिशोरीमल आनंद असे होते. त्यांचे वडील एक वकील होते. देव साहेबांनी सिनेसृष्टीला दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. ते केवळ एक सशक्त अभिनेतेच नव्हते तर खासगी आयुष्य मनमौजी स्वभावाने जगणारे व्यक्ती होते. देवआनंद यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. त्याच्या प्रमाणेच बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांची प्राण ज्योत हृदयविकाराच्या झटक्यामुळे मालावली आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्यांविषयी सांगणार आहोत. 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही कलाकारांविषयी...
 

बातम्या आणखी आहेत...