आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरचीः कमळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभ्यासू माणूस
पक्षाला मिळाला
उशिरा का होईना
फडणवीस कळाला !
गडकरींचा गोट
अस्वस्थ असतो
मुंडेंच्या जाळ्यात
अलगद फसतो !!
आता कमळ
फुलू लागलं
मुंडेंच्याच तालावर
डोलू लागलं !!!