Devendra Fadnavis Supporters Celebrates Victory In Nagpu
नागपुरात आणि पुण्यात फडणवीस समर्थकांचा जल्लोष
3 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
नागपूर - आज सकाळी महाराष्ट्रात वेगळाच राजकीय भूकंप पाहायाला मिळाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी राजभवनात शपथ घेण्यात आली. या शपथविधीनंतर राज्यभरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. दरम्यान नागपुरात फडणवीस समर्थक नेत्यांना पहाटे चार वाजताच या घडामोडींची कुणकुण लागली होती. देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी पार पडल्यानंतर नागपुरातील नेत्यांनी एकच जल्लोष साजरा केला.