आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनंजय मुंडेंच्या ताफ्यातील गाडीला 'एक्सप्रेस वे'वर अपघात; दोन जण जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील वाहनाला एक्सप्रेस वेवर अपघात झाला. आज सकाळी साडे ते आठ वाजेदरम्यान हा अपघात घडल्याचे समजते. या अपघातात सुरक्षारक्षक व वाहनचालक जखमी झाले आहेत तर सुदैवाने धनंजय मुंडे सुखरुप आहेत. 

धनंजय मुंडे आज सकाळी मुंबईला जात असताना पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर त्यांच्या ताफ्यातील MH-44 T7 या गाडीला अपघात झाला. या अपघातात चालक संतोष जाधव, व्यंकट गीते आणि सुरक्षारक्षक सोपान चाटे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर संचेती रुग्णालयात उपचार आहेत.  मुंडे या गाडीत नसल्यामुळे त्यांना कोणतीही इजा झाली नाही. 

बातम्या आणखी आहेत...