आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापॉझिटिव्ह - जोडीदाराकडून प्रेम आणि सुखाची अपेक्षा असेल. दैनंदिन कामात फायदा होऊ शकतो. जोडीदाराशी एखाद्या जुन्या विषयावर चर्चा रंगेल. एखाद्या मित्राशी संबंध आणखी दृढ होतील. काही रोचक व्यक्तींचीही आज भेट होण्याचे योग तयार होत आहेत. कुटुंबासोबत चांगले संबंध बनतील. घरीच वेळ घालवाल. एक्स्ट्रा इन्कमची संधी मिळू शकते. आज केलेल्या कामांचा फायदा येणाऱ्या काळात मिळेल. एकूण तुमच्यासाठी दिवस सामान्य राहील.
निगेटिव्ह - कोणताही मोठा निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. पैशांच्या स्थितीवरून एखाद्या प्रकारचा संभ्रम असू शकतो. देण्याघेण्याचा व्यवहार मांडून ठेवा. आरोग्य ठीक नसेल. भिन्न लिंगी व्यक्तींमध्ये मन रमेल. आळसामुळे कामात मन लागणार नाही. स्वत:वर कंट्रोल ठेवणे आवश्यक आहे.
काय करावे - आपले उष्टे कुणालाही खाऊ घालू नका.
लव्ह - जोडीदाराची झालेली चुकीची समजूत दूर करण्याचा प्रयत्न कराल. जीवनसाथीवर संताप करणे टाळा.
करिअर- धनलाभ होऊ शकतो, परंतु प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागू शकते. अभ्यासात मन लागेल. स्पर्धा परीक्षेत यश नक्कीच मिळेल.
हेल्थ- आरोग्याबाबत आज सतर्क राहा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.