आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • धनु आजचे राशिभविष्य 2 Jan 2019, Aajche Dhanu Rashi Bhavishya | Today Sagittarius Horoscope In Marathi 2 Jan 2019

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धनु राशिफळ, 2 Jan 2019: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचे धनु राशिफळ (2 Jan 2019, Aajche Dhanu Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - आज काही चांगल्या ऑफर तुम्हाला मिळू शकतात. जुने मित्र अचानक समोर येऊ शकतात. त्यांच्याकडून मदत मिळेल. एखाद्या मित्राला दिलेले आश्वासन लक्षात ठेवा. कोणतेही मोठे काम करण्याआधी तज्ज्ञाचा सल्ला घ्या. बिझनेसचा नवा सौदा अथवा गुंतवणुकीची योजना आखाल. आपल्या विचारांमध्ये अथवा रुटीन लाइफमध्ये थोडा बदल करू शकता. जेथे गरज भासेल, तेथे समझौता करण्यासाठी तयार राहा.


निगेटिव्ह - काही कामांमध्ये कॉन्फिडन्स कमी राहील. एखादे खास काम पूर्ण करण्याचे विसराल. अडथळे येऊ शकतात. तणाव कायम राहील. नोकरांवर जास्त विश्वास ठेवू नका. एखादी गुंतागुंतीची स्थिती समोर येईल. नोकरी व व्यवसायातील पैशांची कामे खोळंबतील. प्रत्येक कामावर बारकाईने नजर ठेवा. एखादी जुनी भीती पुन्हा त्रास देऊ शकते.


काय करावे - एखाद्या मंदिरात फुलांचे अत्तर दान द्या.


लव्ह - अविवाहितांच्या प्रेमसंबंधांमध्ये थोडा तणाव येणार आहे. मतभदे होण्याचे योग आहेत. वाद टाळणेच हिताचे.


करिअर- बिझनेसमध्ये फायदा कमी होईल. बदलीचे वृत्त मिळेल. विद्यार्थीही तणावात राहतील.


हेल्थ - पाण्याशी संबंधित विकार होण्याची शक्यता. सतर्क राहा.