Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | धनु आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Dhanu Rashi Bhavishya | Today Sagittarius Horoscope in Marathi - 3 Sep 2018

3 Sep 2018, धनु राशिफळ : जाणून घ्या, धनु राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 03, 2018, 07:11 AM IST

Sagittarius Horoscope (11 ऑगस्ट 2018, Aajche Kark Rashi Bhavishya): जाणून घ्या, आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जागे लागू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहावे

  • धनु  आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Dhanu Rashi Bhavishya | Today Sagittarius Horoscope in Marathi - 3 Sep 2018
    धनु राशी, 3 Sep 2018 (Aajche Dhanu Rashi Bhavishya): धनु राशीचे लोक आज आपल्या स्वभावानुसार काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक व्यव्यहारात आज तुम्ही काहीसे गंभीर व्हाल. आज तुमच्या आयुष्यात काय पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह राहील, काय सांगतात तुमच्या नशिबाचे ग्रह-तारे वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

    पॉझिटिव्ह - एकत्र काम करण्याचा दिवस आहे. करिअरमधील पर्यायांवर लक्ष द्या. येणाऱ्या काळात तुम्हाला आपल्या इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. तुमच्या मनातील तणाव दूर करण्यासाठी मित्र तुमची मदत करतील. मनात प्रत्येक बाबीसाठी उत्सुकता तयार होईल. मौज-मजा करण्याची किंवा एखादे धाडस करण्याची लहर होईल. घर, जमीन आणि संपत्तीशी संबंधित महत्तवाची प्रकरणे समोर येऊ शकतात. गुंतवणुकीबाबत एखादा संकेतही तुम्हाला मिळू शकतो.


    निगेटिव्ह - सावधान राहा. वाद होण्याचे योग तयार होत आहेत. दुखापत होऊ शकते. आज थोडीशी जास्तच मेहनत होऊ शकते. पार्टनरवर डोळे बंद ठेवून विश्वास ठेवू नका. पैशांमध्ये हेराफेरीही होऊ शकते. गुंतवणूक आणि उधार देण्याघेण्याआधी विचार करा. आज सावधान राहावे लागेल. नशिबाच्या भरवशावर बिलकूल राहू नका. वेळ तुमच्या बाजूने वाटत नसेल तर शांत राहा. काहीही नवे करू नका.


    काय करावे - जेवणासोबत साखर वा पांढरी मिठाई खा.

    लव्ह - पार्टनर आणि तुमच्यात वादाचे जे विषय आहेत, ते सारखे तुमच्यासमोर येऊ शकतात. यामुळे एकदाचे त्यांचे समाधान करणेच उत्तम. जीवनसाथीकडून आनंद प्राप्त होईल. तुमच्यासाठी दिवसही चांगला राहील.


    करिअर - खर्च वाढू शकतो. बिझनेसमध्ये काहीही नवे करणे शक्यतो टाळा. अभ्यासात मन लावण्यासाठी एकटे बसा. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ राहील.


    हेल्थ - काम जास्त असल्याने पायांमध्ये वेदना होऊ शकतात.

Trending