आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 Dec 2018: काहीशी अशी राहील धनु राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
5 Dec 2018, धनु राशिफळ (Aajche Dhanu Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. ऑफिस अथवा फील्डमध्ये तुमच्या विचारांचा सन्मान होईल. काही जण तुमचे म्हणणे मानतील. पूर्ण जोशात काम कराल. एखाद्या रचनात्मक कामात अपत्याचीही मदत मिळेल. आक्रमकतेला आवर घाला, इतर लोक प्रभावित होतील. अचानक कुणीतरी भेटायला येऊ शकतो. रहस्यमय विषयांकडे कल वाढेल.


निगेटिव्ह - विचार न करता कोणतेही काम करू नका. दिवसभरातील काही घटना त्रस्त करून सोडतील. बेचैनी जाणवेल. प्रेमी, जीवनसाथी अथवा कुटुंबाच्या कोणत्याही सदस्याशी मतभेद होऊ शकतात. नातेसंबंधांत गुंतागुंत होतील. आज तुम्ही एखाद्याची नाराजी ओढवून घ्याल. छोट्या-छोट्या प्रवासांमुळे त्रासात भर पडेल. एखाद्या विशेष कामासाठी प्रवासाचे योग आहेत. खर्च वाढणे अटळ बनत चालले आहे.


काय करावे - घर अथवा ऑफिसच्या टेबलवर 1 फूल ठेवा.


लव्ह लाइफ - जीवनसाथीच्या भावनांचा आदर करा. फिरायला जाऊन या.


करिअर - बिझनेससाठी दिवस उत्तम. ऑफिसात कुणाशीही वाद घालू नका. कनिष्ठ कर्मचारी मदत करतील. विद्यार्थी करिअरमध्ये पुढे वाटचाल करतील.


हेल्थ- जखम होण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्यावर कंट्रोल ठेवा.

बातम्या आणखी आहेत...