• Home
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • धनु आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Dhanu Rashi Bhavishya | Today Sagittarius Horoscope in Marathi 6 Sep 2018

धनु राशिफळ, / धनु राशिफळ, 6 Sep 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून

Today Sagittarius Horoscope (11 ऑगस्ट 2018, धनु राशिफळ | Aajche Kark Rashifal): जाणून घ्या, कशी राहील लव्ह-लाइफ आणि आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत

Sep 06,2018 07:07:00 AM IST
6 Sep 2018, धनु राशिफळ (Aajche Dhanu Rashi Bhavishya): धनु राशीचे लोक आज तुम्ही तुमच्या जवळपास असलेल्या लोकांना चांगल्या आणि ज्ञानाच्या गोष्टी सांगण्याचा प्रत्यन कराल परंतु तुमची एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला वाईट वाटू शकते. आज तुमच्या राशीमध्ये धनलाभाचा योग आहे की नाही, कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती. वाचा सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

पॉझिटिव्ह - काही विशेष नियोजित कामे यशस्वी होऊ शकतात. एक काम संपताच दुसऱ्याचे प्लानिंग सुरू करा. लवकरच तुम्हाला काही चांगल्या संधीही मिळतील. पैशांच्या अडचणीचा सामना करत असाल तर दिलासा मिळू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि ठरवलेली कामे उरकण्यात यश मिळू शकते. घर किंवा ऑफिसमध्ये काहीतरी नवे करण्याचा प्रयत्न कराल.


निगेटिव्ह - एखाद्या मोठ्या पदावर असाल तर सावध राहा. तुमचे एखादे वक्तव्य किंवा तशी बाब तुम्हाला अडचणीत आणू शकते. धावपळीत तुमचा तणाव वाढू शकतो. उत्साहात येऊन तुम्ही स्वतःचेच नुकसान करून घेऊ शकता.

लव्ह - तुमचे प्रपोजलही मंजूर होऊ शकते. प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असाल तर करुन टाका.


करिअर - बिझनेसशी संबंधित कोर्टाच्या प्रकरणात तुमची बाजू मजबूत होईल. व्यवसाय वाढवण्यात यश मिळू शकेल. खालच्या स्तरातील लोकांकडून मदत मिळू शकते. विद्यार्थ्यांना परिश्रमाचे फळ मिळू शकते.


हेल्‍थ - थकवा होईल. आराम केला नाही तर त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

X