आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 Dec 2018: आजच्या ग्रह-नक्षत्रावरून जाणून घ्या, धनु राशीच्या लोकांसाठी कसा राहील दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
6 Dec 2018, धनु राशिफळ (Aajche Dhanu Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - पैशांच्या बाबतीत दिवस चांगला. शांत राहा. लोक स्वत:हून मदतीसाठी पुढे येतील. एखादे काम नशिबाने पूर्ण होईल. एखादा ठरलेला प्रवास अचानक बदलावा लागू शकतो. समाज आणि कार्यक्षेत्रात मोठ्या व्यक्तींकडून सन्मान मिळेल. एखाद्या कठीण कामात अनाहुत मदत मिळेल, ज्यामुळे दिलासा मिळेल. दूरचे नातेसंबंध मजबूत होतील. जबाबदाऱ्या पार पाडाल.


निगेटिव्ह - भावुक होऊन कोणताही मोठा निर्णय घ्याल, तर नुकसानीची शक्यता. वायफळ कामांत गुंतून वेळ घालवाल. खर्चात वाढ होईल. घाईगडबडीमुळे नुकसानीची शक्यता. मनात एकाच वेळी अनेक कामे येतील. यामुळे महत्त्वाचे ऐनवेळी विसरून जाल.


काय करू नये - सिगारेट पिऊ नका.


लव्ह - विवाहितांसाठी भाग्याचा दिवस. जोडीदाराशी संबंध सुधारतील. परंतु प्रेमीयुगुलांना संमिश्र फळ.


करिअर - नोकरी आणि बिझनेससाठी शुभ दिवस. आर्थिक फायदाही होऊ शकतो. विद्यार्थ्यांना कमी मेहनतीत यश मिळू शकते.


हेल्थ- आरोग्य उत्तम राहील. परंतु पायात त्रास जाणवण्याची शक्यता.

बातम्या आणखी आहेत...