Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | धनु आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Dhanu Rashi Bhavishya | Today Sagittarius Horoscope in Marathi - 7 Sep 2018

धनु राशी : जाणून घ्या 7 Sep 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये

रिलिजन डेस्क | Update - Sep 07, 2018, 07:21 AM IST

Today Sagittarius Horoscope (आजचे धनु राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya): आज 11 ऑगस्ट 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

  • धनु  आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Dhanu Rashi Bhavishya | Today Sagittarius Horoscope in Marathi - 7 Sep 2018
    आजचे धनु राशिफळ (7 Sep 2018, Aajche Dhanu Rashi Bhavishya): धनु राशीचे लोक आज आपल्या बुद्धी आणि हसमुख स्वभावामुळे जवळपासचे वातावरण हलके-फुलके ठेवण्याचा प्रयत्न करतील. काही गोष्टींमध्ये आज तुम्हाला यश प्राप्त होऊ शकते तर काही गोष्टींमध्ये सांभाळून राहण्याची आवश्यक्ता आहे. सूर्य-चंद्राची तुमच्या राशीमध्ये कशी आहे स्थिती, वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

    पॉझिटिव्ह - आज तुमच्या दृष्टिकोनात बदल येऊ शकतो. तुमच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न येतील. मित्रांच्या सहकार्याने तुमची कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या कौटुंबिक वातावरणाशी ताळमेळ साधण्यात मदत मिळेल. मनात नवे विचार येतील, नव्या आव्हानांसाठी तयार राहाल. जे तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करणारे ठरतील, अशा लोकांपासून, विचारांपासून दूर राहा.

    निगेटिव्ह - कोणताही निर्णय घेताना दबाव किंवा तणाव जाणवेल. आज घेतलेल्या निर्णयांबद्दल सतर्क राहावे लागेल. शेअर बाजार वा जमीन संबंधित प्रकरणात गुंतवणूक केली असेल, तर यावरून तुमच्या परिस्थितीत बदल होऊ शकतो. आज तुम्ही कोणत्याही प्रकारचे नवे कर्ज घेणे टाळा. पैशांचा व्यवहार जपूनच करा. मेहनत जास्त राहील.


    काय करावे - मातीच्या भांड्यातील पाण्याने चेहरा धुवा.


    लव्ह - प्रपोजल पाठवण्यासाठी चांगला दिवस. पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल. लव्ह लाइफ उत्तम राहील.


    करिअर - नोकरदारांना नव्या ऑफर मिळतील, परंतु त्यात जोखीमही राहील. बिझनेसमध्ये जोखमीचे सौदे चुकूनही करू नका. काहीही नवे काम करू नका. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागू शकते.


    हेल्थ - जुने रोगही समाप्त होतील. आरोग्य आधीपेक्षा चांगलेच राहील.

Trending