Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | धनु आजचे राशिभविष्य 8 Sep 2018, Aajche Dhanu Rashi Bhavishya | Today Sagittarius Horoscope in Marathi - 8 Sep 2018

धनु राशिफळ, 8 Sep 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून

रिलिजन डेस्क | Update - Sep 08, 2018, 07:14 AM IST

Today Sagittarius Horoscope (11 ऑगस्ट 2018, धनु राशिफळ | Aajche Kark Rashifal): जाणून घ्या, कशी राहील लव्ह-लाइफ आणि आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत

 • धनु आजचे राशिभविष्य 8 Sep 2018, Aajche Dhanu Rashi Bhavishya | Today Sagittarius Horoscope in Marathi - 8 Sep 2018
  आजचे धनु राशिफळ (8 Sep 2018, Aajche Dhanu Rashi Bhavishya): धनु राशीचे लोक आज आपल्या बुद्धी आणि हसमुख स्वभावामुळे जवळपासचे वातावरण हलके-फुलके ठेवण्याचा प्रयत्न करतील. काही गोष्टींमध्ये आज तुम्हाला यश प्राप्त होऊ शकते तर काही गोष्टींमध्ये सांभाळून राहण्याची आवश्यक्ता आहे. सूर्य-चंद्राची तुमच्या राशीमध्ये कशी आहे स्थिती, वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - आज तुम्ही जसे आहात, तसेच राहा. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. अनेक प्रकारच्या गोष्टी डोक्यात घोळत राहील. काहीतरी करून दाखवण्याची इच्छा प्रबळ होईल. महत्त्वाकांक्षा वाढून काही नव्या संधी प्राप्त होणार आहेत. एक्स्ट्रा इन्कमसाठी एखादे नवे माध्यम सुरू होऊ शकते. घरातून एखादे काम सुरू करू शकता. एखादे पार्टटाइम कामही मिळू शकते. तुम्ही असे काही करण्याचा प्रयत्न कराल, ज्याने दिनचर्या बदलून जाईल. एखाद्या अडचणीतील व्यक्तीची मदत कराल. एखाद्या धार्मिक कार्यातही तुम्ही पैसा लावाल.


  निगेटिव्ह - एखाद्याची नक्कल करणे अंगलट येईल. वाहन सावधगिरीने चालवा. दुखापत होण्याची शक्यता. विनाकारण एखाद्यावर राग काढाल. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वावर चुकीचा प्रभाव पडेल. एखाद्याचा राग दुसऱ्यावर काढल्याने तुमचेच नुकसान होणार आहे.


  काय करावे - मंदिरात माचिस दान करा.

  लव्ह - मनोबल वाढल्याने तणाव कमी होऊ शकतो. प्रेमसंबंध मजबूत होतील.


  करिअर - घाईगडबडीत कोणतेही काम करू नका. आपल्या व्यवहारातही संतुलन ठेवा. बिझनेस चांगला चालेल. विद्यार्थ्यांना मेहनतीनेच यश मिळेल. शारीरिक त्रास होऊ शकतो.


  हेल्थ - आरोग्यावरून सावध राहा. पोटाशी संबंधित रोग तुम्हाला त्रास देतील.

Trending