आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 Dec 2018, धनु राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
8 Dec 2018, धनु राशिफळ (Aajche Dhanu Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - आज चंद्रमा तुमच्या राशीत आहे. दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. धनलाभाचे योग आहेत. नव्या ऑफर मिळतील. मग ती लव्ह लाइफ असो किंवा प्रोफेशनल लाइफ. पैशांच्या बाबतीत परिवर्तनाचे योग. दीर्घ काळापासून अडकलेली कामे पूर्ण होतील. कामात मन लागेल. जे काम हाती घ्याल, ते तडीस न्याल. भिन्न लिंगी व्यक्तींबद्दल आकर्षणात वाढ होईल. वेळ उत्तम आहे. प्रेमसंबंध मजबूत होतील.


निगेटिव्ह - भांडण आणि भांडखोरांपासून दूर राहा. एखादा मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. काही चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता. खर्च वाढू शकतो. वायफळ गोष्टींची खरेदी करून बसाल. ऑफिसमध्ये गैरसमजुतीने एखाद्याशी वाद होऊ शकतो. विनाकारण जोखीम घेऊ नका. यामुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता.


काय करावे - 10 वर्षांहून कमी वयाच्या मुलीचे देवी समजून चरणस्पर्श करा.
 

लव्ह - खासगी संबंधांवर बाहेरची प्रकरणे वरचढ ठरतील. प्रेमाने सर्व निपटवण्याचा प्रयत्न कराल. बोलण्यावर संयम ठेवा. 


करिअर - काही बाबतींत तुम्हाला शत्रूंवर विजय मिळेल. कार्यक्षेत्र आणि बिझनेसमध्ये ग्रहताऱ्यांची साथ मिळेल. विद्यार्थी जास्त मेहनत घेतील. यशही मिळेल. एखादी गुड न्यूज मिळू शकते.


हेल्थ- तुमची तब्येत चांगली राहील. जुन्या रोगांतून आराम मिळेल.

बातम्या आणखी आहेत...