आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • धनु आजचे राशिभविष्य 20 Sep 2018, Aajche Dhanu Rashi Bhavishya | Today Sagittarius Horoscope In Marathi 20 Sep 2018

धनु राशी : जाणून घ्या 20 Sep 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धनु राशी, 20 Sep 2018 (Aajche Dhanu Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - तुमच्यासाठी चांगला काळ आहे. पैशांसंबंधित अडचणी संपण्याचे योग आहेत. आज तुम्हाला महत्त्वाचा सल्ला मिळेल. कार्यक्षेत्रात तुम्ही खूप सक्रिय असाल. तुमची बहुतांश प्रकरणे सहज सुटतील. एखाद्या विश्वासू व्यक्तीला आपल्या मनातले बोलू शकता. समस्येचे सहज समाधान होईल. एखाद्या बुजुर्ग व्यक्तीची मदत मिळू शकते. बहुतांश कामे पूर्ण होतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल.


निगेटिव्ह - तुम्ही थोडेसे असुरक्षित वाटेल. घर-परिवारात तणावाची शक्यता. ऑफिसमध्ये विनाकारण तणाव वाढेल. एखाद्या कामावरून चिंतित असाल. आज तुम्ही भीती वा टेन्शनमध्ये काही गोष्टी विसरून जाल.


काय करावे -  पूर्व दिशेला आपल्या ईष्ट देवतेला प्रणाम करा.
 

लव्ह - मान-सम्मान वाढेल. जोडीदाराची सुयोग्य साथ तुम्हाला लाभेल.


करिअर - स्थायी संपत्ती खरेदी करण्यात घाई करू नका. बिझनेसमध्ये यश मिळण्याचे योग. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस.


फॅमिली - भाऊ-बहिणींच्या मदतीने मोठी कामे पूर्ण होतील. कुटुंबातील काही समस्या आज निवळतील.


हेल्थ - साथीच्या आजारांपासून सावध राहा. जेवण करताना सतर्क राहाणे हिताचे. दैनंदिन जीवनात सकारात्मक बदलाचे योग.

बातम्या आणखी आहेत...