आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • धनु आजचे राशिभविष्य 21 Sep 2018, Aajche Dhanu Rashi Bhavishya | Today Sagittarius Horoscope In Marathi 21 Sep 2018

धनु राशी : जाणून घ्या 21 Sep 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
21 Sep 2018, धनु राशिफळ (Aajche Dhanu Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - नवी जबाबदारी मिळू शकते. चातुर्याने काम पूर्ण होईल. चांगल्या कामांचा तुम्हाला फायदाच होऊ शकतो. खरेदी करताना स्वत:वर ताबा ठेवणे गरजेचे. यामुळे तुमचाच फायदा होईल. एखादा मित्र आज गुंतवणुकीचा सल्ला देईल. अनेक जबाबदाऱ्यांमुळे तुम्ही दिवसभर व्यग्र असाल. कुटुंबात शांतता नांदेल. पैशांची स्थिती थोडी सुधारू शकते. एखाद्या मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.


निगेटिव्ह - सोबत काम करणाऱ्यांवर टीकाटिप्पणी करणे टाळा. विचार न करता बोलल्याने तुमच्या अडचणी वाढतील. वाद होण्याचेही योग आहेत. सावध राहा. रागात येऊन तुम्ही स्वत:ची कामे बिघडवून घ्याल. खर्च वाढू शकतो. सोबतचा एखादा सहकारी आज तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करेल.


काय करावे - माता पार्वतीसमोर नतमस्तक व्हा.


लव्ह - आपल्या पार्टनरची काळजी घ्या. पार्टनरकडून सहकार्य आणि सुख मिळेल.


करिअर-  कामात मन न लागल्याने पर नुकसान होईल. आणखी एखादी जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल. काही विद्यार्थ्यांना अपयशामुळे तणाव येऊ शकतो.


फॅमिली - कुटुंबातील मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्यासमोर येऊ शकतात. त्या तुम्ही समर्थपणे पार पाडाल.


हेल्थ - पोट बिघडू शकते. खाण्यापिण्याची काळजी घेणे गरजेचे.

 
बातम्या आणखी आहेत...