आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • धनु आजचे राशिभविष्य 22 Sep 2018, Aajche Dhanu Rashi Bhavishya | Today Sagittarius Horoscope In Marathi 22 Sep 2018

आजचे धनु राशिफळ, 22 Sep 2018: जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
22 Sep 2018, धनु राशिफळ (Aajche Dhanu Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - प्रत्येक गोष्टीच्या खोलात जाण्याचा तुम्हाला मोह होईल. नोकरी बदलण्याचा विचार असेल, तर प्रयत्न करायला हरकत नाही. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी आज धाडसी निर्णय घेऊ शकता. मित्र आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवाल. आज जुनी अडकलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.


निगेटिव्ह - सावधान राहा आणि एखादे नातेसंबंध नाराज होऊ देऊ नका. अडथळा आल्याने एखादे महत्त्वाचे काम अडकून बसेल. एखादी गोष्ट होता-होता शेवटच्या क्षणी तुमचा मूड खराब होईल. आज नवे काम नको. जोखमीच्या कामांपासून दूर राहा. कशाचीही घाई करू नये.


काय करावे - वानरांना गूळ-चणे खाऊ घाला.


लव्ह - दाम्पत्य जीवनात माधुर्य राहील. विवाहयोग्य व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येतील. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल.


करिअर- बिझनेस आणि जॉबमध्ये अडचणी वाढू शकतात. कार्यस्थळावर वातावरण ठीक राहणार नाही. विद्यार्थीही तणावात राहतील. यशासाठी खूप मेहनत करावी लागेल.


फॅमिली - आज कुटुंबीय तुमच्या भावना समजून घेणार नाहीत. यामुळे मूड खराब होऊ शकतो.


हेल्थ - जास्त मसालेदार जेवणामुळे नुकसान होईल. पोटदुखीही होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...