Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | धनु आजचे राशिभविष्य 27 Aug 2018, Aajche Dhanu Rashi Bhavishya | Today Sagittarius Horoscope in Marathi - 27 Aug 2018

27 Aug 2018, धनु राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Aug 27, 2018, 09:03 AM IST

धनु राशिफळ, 11 ऑगस्ट 2018 (Aajche Kark Rashi Bhavishya): आज धनु राशीच्या लोकांच्या आयुष्यात काय चांगले घडू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे.

  • धनु  आजचे राशिभविष्य 27 Aug 2018, Aajche Dhanu Rashi Bhavishya | Today Sagittarius Horoscope in Marathi - 27 Aug 2018
    27 Aug 2018, धनु राशिफळ (Aajche Dhanu Rashi Bhavishya): धनु राशीचे लोक आज तुम्ही तुमच्या जवळपास असलेल्या लोकांना चांगल्या आणि ज्ञानाच्या गोष्टी सांगण्याचा प्रत्यन कराल परंतु तुमची एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला वाईट वाटू शकते. आज तुमच्या राशीमध्ये धनलाभाचा योग आहे की नाही, कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती. वाचा सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

    धनू -
    पॉझिटिव्ह -
    चंद्राची स्थिती तुमच्यासाठी लाभकारक आहे. मित्र आणि भावांकडून मदत मिळेल. तुमची कामे यांच्यामार्फत पूर्ण होतील. जुने मित्रांशी भेटीगाठी होतील. गुंतवणूक वा पैशांशी संबंधित काही नामी संधी चालून येतील. नवे विचार तुमच्या मनात रेंगाळतील. योजना बनवण्याचा आणि निर्णयासाठी चांगला दिवस. एखादा हुशार वा समजूतदार माणूस तुम्हाला योग्य सल्ला देईल. घर वा ऑफिसात दुरुस्तीचे मनावर घ्याल. कामाचे ओझे हळूहळू कमी होईल. जोडीदाराशी संबंध सुधारतील.


    निगेटिव्ह - घर-परिवार आणि ऑफिसमधील जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन ठेवताना नाकीनऊ येतील. आक्रमकता आणि संकोचामुळे अडचणींचा दिवस. थोडीशी तणफणही होईल. कुटुंबात तणाव वा वादविवादाचे योग बनत आहेत.


    काय करावे - पैसे ठेवण्याच्या जागेवर तुपाचा दिवा लावा.

    लव्ह - पती-पत्नीमधील गैरसमज दूर होतील. दांपत्य जीवन सुखी असेल.


    करिअर - आर्थिक दृष्टीने अनुकूल दिवस. विद्यार्थ्यांना थोडा नकारात्मक अनुभव येऊ शकतो. सावध राहा.


    हेल्थ - वडिलांच्या प्रकृतीमुळे काळजी वाढेल. तुमच्या तब्येतीतही चढ-उतार राहील.

Trending