Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | धनु आजचे राशिभविष्य 28 Aug 2018, Aajche Dhanu Rashi Bhavishya | Today Sagittarius Horoscope in Marathi - 28 Aug 2018

धनु राशिफळ : 28 Aug 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Aug 28, 2018, 08:10 AM IST

Sagittarius Horoscope (Kark Rashi Bhavishya Today, आजचे धनु राशिभविष्य): आज 11 ऑगस्ट 2018 चा दिवस लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील

  • धनु  आजचे राशिभविष्य 28 Aug 2018, Aajche Dhanu Rashi Bhavishya | Today Sagittarius Horoscope in Marathi - 28 Aug 2018
    आजचे धनु राशिफळ (28 Aug 2018, Aajche Dhanu Rashi Bhavishya): धनु राशीचे लोक आज आपल्या बुद्धी आणि हसमुख स्वभावामुळे जवळपासचे वातावरण हलके-फुलके ठेवण्याचा प्रयत्न करतील. काही गोष्टींमध्ये आज तुम्हाला यश प्राप्त होऊ शकते तर काही गोष्टींमध्ये सांभाळून राहण्याची आवश्यक्ता आहे. सूर्य-चंद्राची तुमच्या राशीमध्ये कशी आहे स्थिती, वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


    पॉझिटिव्ह - तुम्ही सामाजिक कामात अडकू शकता. काही प्रकरणांत तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. सुटी घेण्याचा वा कुठे हिंडून येण्याचा बेत आखाल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. ठरवलेले काही कामे पूर्ण होतील. वाहन खरेदी करण्याची इच्छा प्रबळ होईल.


    निगेटिव्ह - काम करण्याची इच्छा नसेल. चंद्राच्या अशुभ प्रभावामुळे मेहनतीचे तुम्हाला कमी फळ मिळेल. कोणत्याही प्रकरणात अति करू नका. अशा विचारांमध्ये अडकू शकतात, ज्यात काम करणे कठीण असेल. तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सामाजिक कामे आणि स्वत:च्या सुख-सुविधांवर जास्त खर्च होण्याची शक्यता. मनात कोणताही दबाव सातत्याने बनत राहील. घरगुती प्रकरणांतही अडचणी वाढू शकतात.


    काय करावे - घराबाहेर पडताना मनुके खा.


    लव्ह - आज केलेली सुरुवात तुमची प्रेमकहाणी पुढे नेईल. लव्ह प्रपोजल पाठवू शकता. दिवस उत्तम.


    करिअर - वाणीवर नियंत्रण ठेवा. ऑफिस वा फील्डमध्ये एखाद्याशी वाद होईल. अभ्यासात कन्फ्यूजनही होऊ शकते. निकाल कमी येईल. एकाच विषयावर लक्ष देणे तुमच्यासाठी हिताचे आहे.


    हेल्थ - रक्तासंबंधित विकार होण्याच्या शक्यता बनत आहेत. सावध राहा.

Trending