Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | धनु आजचे राशिभविष्य 29 Aug 2018, Aajche Dhanu Rashi Bhavishya | Today Sagittarius Horoscope in Marathi - 29 Aug 2018

29 Aug 2018: काहीशी अशी राहील धनु राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते

रिलिजन डेस्क | Update - Aug 29, 2018, 09:59 AM IST

Sagittarius Horoscope Today, 11 ऑगस्ट 2018 (आजचे धनु राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya Today): आज धनु राशीच्या लोकांना कोणत्या ग्रहाची मिळेल मदत आणि काय सांगतात तुमचे ग्रह-तारे

 • धनु आजचे राशिभविष्य 29 Aug 2018, Aajche Dhanu Rashi Bhavishya | Today Sagittarius Horoscope in Marathi - 29 Aug 2018
  आजचे धनु राशिफळ (29 Aug 2018, Aajche Dhanu Rashi Bhavishya): धनु राशीचे लोक आज आपल्या बुद्धी आणि हसमुख स्वभावामुळे जवळपासचे वातावरण हलके-फुलके ठेवण्याचा प्रयत्न करतील. काही गोष्टींमध्ये आज तुम्हाला यश प्राप्त होऊ शकते तर काही गोष्टींमध्ये सांभाळून राहण्याची आवश्यक्ता आहे. सूर्य-चंद्राची तुमच्या राशीमध्ये कशी आहे स्थिती, वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


  पॉझिटिव्ह - आगामी काळ चांगला असल्याचे संकेत मिळतील. प्रेम आणि रोमान्सच्या बाबतीत यश मिळणार आहे. कोणतेही काम उरकण्याआधी नीट विचार करा. आईद्वारे वा आईच्या नावामुळेही तुमची कामे पूर्ण होतील. नोकरी आणि बिझनेस वाढवण्यासाठी प्लॅनिंग करायला चांगला काळ. तुमच्याशी जोडलेल्या काही जणांची मदत कराल. तुमच्या जवळचे लोक तुम्हाला पाठिंबा देतील.


  निगेटिव्ह - प्रेमीशी मतभेद होतील. कामात मन रमणार नाही. रोजच्या एकसुरी कामामुळे कंटाळा येईल. नवे काम सुरू करण्यासाठी दिवस ठीक नाही. गुंतवणुकीसाठी आज चांगला काळ नाही. कामात अचानक मोठे बदलांबाबत विचार करत असाल तर चांगलेच आहे. इतरांच्या भानगडीत नाक खुपसू नका.


  काय करावे - घाण कपडे घालू नका.


  लव्ह - जोडीदार तुमची प्रत्येक गोष्ट ऐकेल. विवाहितांना जीवनसाथीकडून मदत मिळेल. नोकरदार वा बिझनेस करणाऱ्यांचे भिन्न लिंगी व्यक्तींचे आकर्षण वाढेल.


  करिअर - आज तुमची मेहनत जास्त राहील. मोठ्या गुंतवणुकीसाठी वेळ चांगली नाही. धनू राशीच्या विद्यार्थ्यांनी सावधगिरी बाळगावी.


  हेल्थ - ऋतूमधील आजारांपासून सावध राहा. विशेष करून लहान मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.

Trending