Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | धनु आजचे राशिभविष्य 30 Aug 2018, Aajche Dhanu Rashi Bhavishya | Today Sagittarius Horoscope in Marathi - 30 Aug 2018

30 Aug 2018: काहीशी अशी राहील धनु राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते

रिलिजन डेस्क | Update - Aug 30, 2018, 07:59 AM IST

Sagittarius Horoscope Today, 11 ऑगस्ट 2018 (आजचे धनु राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya Today): आज धनु राशीच्या लोकांना कोणत्या ग्रहाची मिळेल मदत आणि काय सांगतात तुमचे ग्रह-तारे

 • धनु आजचे राशिभविष्य 30 Aug 2018, Aajche Dhanu Rashi Bhavishya | Today Sagittarius Horoscope in Marathi - 30 Aug 2018
  धनु राशी, 30 Aug 2018 (Aajche Dhanu Rashi Bhavishya): धनु राशीचे लोक आज आपल्या स्वभावानुसार काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक व्यव्यहारात आज तुम्ही काहीसे गंभीर व्हाल. आज तुमच्या आयुष्यात काय पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह राहील, काय सांगतात तुमच्या नशिबाचे ग्रह-तारे वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


  पॉझिटिव्ह - आपल्या मर्यादा आधीच आखून घ्या. सार्वजनिक भेटीगाठीचे छान योग जुळून येतील. भावनात्मक त्रास आज संपणार आहे. प्रियकर-प्रेयसीशी मतभेदात आज आपला व्यवहार शांत आणि सकारात्मक ठेवा, सगळे ठीक होईल. महत्त्वाच्या कामांची यादी बनवा. व्यग्र राहाल. करिअरबद्दल ज्याला मदतीची गरज असेल, त्यांना नक्कीच मिळेल.


  निगेटिव्ह - शांत राहा, कोणताही मोठा निर्णय आज घेऊ नका. ऑफिसमधील वातावरण आज ठीक नसेल. थोडा तणाव वा दबाव आज जाणवणार आहे. चंद्र गोचर कुंडलीच्या चौथ्या भावात राहील, यामुळे आज संबंध आणि सुविधांवरून मनात संशय राहील. पार्टनरशी मतभेद होतील. तुम्ही स्वत: आणि तुमचे काम दोन्ही अस्ताव्यस्त होऊ शकतात. पैशांच्या बाबतीत एखादा ताण सतावेल. देण्याघेण्याच्या व्यवहारात एखादी गडबड होऊ शकते.


  काय करावे - पांढरे फूल आपल्याजवळ ठेवा.

  लव्ह - पार्टनरचे बोलणे मनाला लावून घेऊ नका. इतरांचा राग जोडीदारावर काढू नका. लव्ह लाइफ सामान्य राहील.


  करिअर - पैशांशी संबंधित प्रकरणांत विचारपूर्वक निर्णय घ्या. देणेकरीही धोका देऊ शकतात. अभ्यास सुरू करा. विद्यार्थ्यांना यश मिळेल.


  हेल्थ - दूरच्या प्रवासावर जाणे टाळा, आरोग्यात बिघाड होऊ शकतो.

Trending