आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • धनु आजचे राशिभविष्य 30 Oct 2018, Aajche Dhanu Rashi Bhavishya | Today Sagittarius Horoscope In Marathi 30 Oct 2018

धनु राशिफळ, 30 Oct 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
30 Oct 2018, धनु राशिफळ (Aajche Dhanu Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - अपूर्ण कामे मार्गी लागतील. दररोजच्या कामाद्वारे धन लाभ होऊ शकतो. प्रेमसंबंध सुधारतील. पैशाची परिस्थिती सुधारण्यासाठी काही चांगल्या संधी मिळू शकतील. लोकांकडून होणारी मदत फायदेशीर ठरू शकते. केलेल्या परिश्रमाचे फळ लवकरच निश्चित मिळेल. न्यायालयीन कामे मार्गी लागतील. मन आनंदी राहील. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता.    


निगेटिव्ह - धनु राशीच्या लोकांनी आज निष्काळजीपणाणे राहू नये. धावपळ आणि ताणतणाव राहील. काही प्रकरणांबद्दल भिती राहील. आपण गोंधळू शकता. 


काय करावे - एखाद्या मैत्रिणीला गोड खायला द्यावे. 


प्रेम - साथीदाराला तुमच्यापासून फायदा होईल. आज तुमचे प्रेमी आयुष्य समाधान आणि सहानुभूतीने भरलेले असेल. एखाद्या आवडत्या व्यक्तीशी संपर्क होऊ शकतो.


करिअर -  अडकलेला पैसा मिळू शकतो. अधिकारी आनंदी राहतील. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता. वरिष्ठांची मदत मिळेल. अभ्यासात मन लागेल.


आरोग्य - आपल्या प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज. साथीचे आजार होण्याची शक्यता. खाण्यामध्ये सावधगिरी बाळगा. 

बातम्या आणखी आहेत...