आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्माच्या रिसेप्शनमध्ये जुन्या मित्राला भेटताच डोळा मारताना दिसले 82 वर्षांचे धर्मेंद्र, कृती-रेखा यांच्यात दिसली खास बाँडिंग : PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः विनोदवीर कपिल शर्माने सोमवारी रात्री मुंबईत वेडिंग रिसेप्शन दिले होते. हॉटेल जे. डेब्ल्यू मॅरिएट येथे पार पडलेल्या या रिसेप्शन पार्टीत बॉलिवूडकरांची मांदियाळी बघायला मिळाली. धर्मेंद्र, रेखा, जितेंद्र, रवीना टंडन, कृती सेनन, करण जोहर, अनिल कपूर, तुषार कपूर, सोहेल खान, सलीम खान, कार्तिक आर्यन, हरभजन सिंह, चंकी पांडे, गुलशन ग्रोवर, वरुण शर्मा, विशाल भारद्वाज, अब्बास-मस्तान आणि मंजरी फडनिससह अनेक सेलेब्स नवविवाहित दाम्पत्य कपिल आणि गिन्नी यांना शुभेच्छा द्यायला पोहोचले होते. 


जुन्या मित्राला भेटून डोळा मारताना दिसले धर्मेंद्र... 
- रिसेप्शनमध्ये 82 वर्षीय धर्मेंद्र त्यांचा जुने मित्र जितेंद्र यांच्यासोबत थट्टामस्करीच्या मूडमध्ये दिसले.  शिवाय अभिनेत्री कृती सेनन आणि एव्हरग्रीन दिवा रेखा यांच्यातही खास बाँडिंग दिसली. दोघींनी भेटताच एकमेकींना अलिंगन दिले आणि मीडियाला एकत्र पोज दिली. 


कपिलच्या रिसेप्शन पार्टीत पोहोचलेल्या पाहुण्यांचे खास फोटोज बघा पुढील स्लाईड्सवर.. 
 

 

बातम्या आणखी आहेत...