• Home
  • Dhoni's wife sakshi had ride in a children's car, daughter Jiva make video while running

Bollywood / लहान मुलांच्या गाडीमध्ये बसली धोनीची पत्नी साक्षी, जीवाने पळत पळत बनवला असा व्हिडीओ

इंग्लंडमध्ये साक्षी आणि जीवा करत आहेत एन्जॉय 

दिव्य मराठी वेब

Jun 22,2019 04:40:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया जबरदस्त परफॉर्म करत आहे. पॉइंट टेबलनुसार, टीम इंडिया टॉप-4 टीममध्ये सामील झाली आहे. वर्ल्ड कप पाहण्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंच्या पत्नीदेखील सपोर्ट पोहोचल्या आहेत. एमएस धोनीची पत्नी साक्षी मुलगी जीवासोबत इंग्लंडला पोहोचली आहे. जी भारताच्या प्रत्येक मॅचला स्टेडियममध्ये हजर असते. साक्षी जीवासोबत फिरायला निघाली आणि त्यांनी खूप मस्ती केली.

साक्षी सिंह धोनीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये साक्षी मुलांच्या गाडीमध्ये (प्राम) बसली आहे आणि जीवा तिच्यामागे पळत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हीडीओमध्ये जीवा खूप क्यूट दिसते आहे आणि आई साक्षीला पकडण्यासाठी पळत आहे. यापूर्वी जीवाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती विकेटकीपर ऋषभ पंतसोबत मस्ती करताना दिसली होती.

What a day ! #babiesdayout

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

X
COMMENT