आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातच्या हिरे व्यापाऱ्याचा धुळ्यातील दोंडाई-सोनगीर मार्गावर खून

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- येथील दोंडाई- सोनगीर मार्गावर गुजरातमधील हिरे व्यापाऱ्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये. 

 

दोंडार्इचा- सोनगीर मार्गावर गुरुवारी पहाटे (जी.जे.11के.इ.6095) या क्रमांकाच्या स्वीफ्ट कारनजीक अज्ञान व्यक्तीचा मृतदेह रक्बंबाळ अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी त्याची तपासणी केली तेव्हा तो गुजरातमधील हरे व्यापारी असल्याचे समजले. त्याच्याकडील रोख रक्कम लांबवून त्याचा खून केला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान पोलिसांनी फिंगर प्रिंट तज्ज्ञ तसेच श्वानपथकालाही पाचारण केले. सध्या या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...