आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बेहद 2' मध्ये होणार डायना खानची एंट्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालिका 'बेहद 2' खळबळ माजवण्यात यशस्वी झाली आहे. दुसऱ्या सीझनमध्येदेखील या थरारक मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच, अभिनेत्री डायना खान 'बेहद 2' मध्ये मायरा मेहराची भूमिका साकारताना दिसेल. डायना साकारणार असलेली मायरा ही एक आनंदी आणि उत्साही मुलगी आहे. ती उमद्या स्वभावाची व प्रसन्न मुलगी आहे.  मालिकेतील तिच्या प्रवेशामुळे कथानकाला एक वेगळीच कलाटणी मिळेल. मालिकेतील या भूमिकेबद्दल डायना म्हणाली,'बेहद 2'मध्ये काम करण्यास मी उत्सुक आहे. मी मायरा मेहरा म्हणून येत आहे, जी बडबडी आणि चुणचुणीत मुलगी आहे जी आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून आणि अतिशय आनंदाने जगते.

बातम्या आणखी आहेत...