आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Dani Andres, From Bristol, Discovered A Diet Coke Can In A Multipack Had Just Three Drops Inside It Despite Still Being Sealed

महिलेने सुपरमार्केटमधून विकत आणले सॉफ्टड्रिंक कॅन, त्यापैकी एक निघाले रिकामे, नकळतपणे करून घेतले 14 लाखाचे नुकसान....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिस्टल- इंग्लंडमध्ये राहणारी महिला चकित झाली जेव्हा तिने सुपरमार्केट मधून आणलेल्या सॉफ्टड्रिंकच्या अनेक कॅन पैकी एक कॅन रिकामे पाहीले. त्यात फक्त काही थेंब होते. पण त्या महिलेला झटका लागणे अजुन बाकी होते. त्यानंतर तिने त्यासारख्याच रिकाम्या कॅनची किंमत ऑनलाइल चेक केली तेव्हा तिला कळाले की, नकळतपणे तिने किती मोठी चुक केली आहे. या पद्धतीची रिकामी पण सील्ड कॅन ऑनलाइन 3 लाख ते 14 लाखापर्यंत विकल्या जातात.

 

ऑनलाइन किंमत पाहिल्यावर लागला झटका

- हि घटना इंग्लंडच्या ब्रिस्टलमध्ये राहणाऱ्या दानी अँड्रेस नावाच्या महिलेची आहे, जिने काही दिवसांपुर्वी एका सुपरमार्केट मधून एका फेमस कंपनीच्या सॅाफ्टड्रींक्सचे अनेक कॅन आणले होते. घरी आल्यावर तिला कळाले की त्यापैकी एक कॅन पुर्णपणे रिकामे आहे.

 

- त्यानंतर तिने त्या कॅनला कॅमेरा समोर उघडायचा निर्णय घेतला. तिने ते कॅन उघडल्यावर पाहिले की त्यात फकत काही थेंबच उरले होते. त्यानंतर तिने हा व्हडिओ सोशल मिडियावर शेअर केला.

 

- व्हिडियओ शेअर केल्यानंतर तिला वाटले की, त्या रिकाम्या कॅनची किंमत चेक करायला हवी. तिने त्यासारख्याच एका कॅनची ऑनलाइन किंमत चेक केली ते पाहून तिला धक्का बसला.

 

-ऑनलाइन त्या प्रकारचे रिकामे पण सिल्ड कॅन 2000 डॅालर पासून 20000 डॅालर(3 लाख ते 14 लाख) पर्यंत विकल्या जात आहेत. काही लोक तर अशा दुर्मीळ सामानासाठी बोली लावायला तयार आहेत.

 

- आता त्या महिलेला पश्चाताप करण्याशिवाय काही पर्याय नाहीये. 

 

बातम्या आणखी आहेत...