आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

180 खोल्या असणाऱ्या \'सेक्स हॉटेल\'मध्ये फोटोग्राफरने कॅप्चर केले विचित्र फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेक्सिको - मेक्सिको येथे राहणाऱ्या एका फोटोग्राफरने कोलंबियाच्या एका 180 खोल्या असलेले 'सेक्स हॉटेल'चे काही फोटोच काढले आहेत. या हॉटेलच्या खोल्यांना चित्रविचित्र गोष्टींनी सजविले आहे. मुक्काम करण्यासाठी कपल्स या हॉटेलला पसंती देत आहेत. फोटोग्राफरने या हॉटेलमध्ये 2 आठवडे मु्क्काम केला होता. 

 

> 'किस मी' नावाच्या या हॉटेलमध्ये सिक्रेट लाइफ कशाप्रकारे असते हे कुर्ट होलँडर यांनी दाखवले आहे. त्यांना सांगितले की, येथील प्रत्येक खोली वेगऴ्या थीमने सजवली आहे. त्यांनी तेथील काही स्थानिक महिलांना मॉडल म्हणून फोटोग्राफीसाठी आमंत्रित केले होते. काही खोल्या भारत आणि चीनचा अवतारात सजवल्या आहेत तर काही नाजी जर्मनीचा काळ दाखवतात. येथील स्थानिक पेंटर्सनी या खोल्यांची तेथील सजावट केली आहे. फोटोग्राफरने सांगितले की, येथील काही खोल्यांची सजावट गोंधळात टाकणारी आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...