निधन / डिम्पल कपाडिया यांच्या आई बेट्टी कपाडिया यांचे निधन

डिम्पल कपाडिया यांच्या आई आणि अक्षय कुमारच्या आजेसासू बेट्‌टी यांचे मुंबईमध्ये शनिवारी रात्री निधन झाले आहे. बेट्‌टी 80 वर्षांच्या होत्या. डिम्पल कपाडिया यांच्या आई आणि अक्षय कुमारच्या आजेसासू बेट्‌टी यांचे मुंबईमध्ये शनिवारी रात्री निधन झाले आहे. बेट्‌टी 80 वर्षांच्या होत्या.
बेट्टी यांना काहीदिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत असल्याने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे. बेट्टी यांना काहीदिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत असल्याने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे.
बेट्टी यांच्या निधनाची वार्ता ऐकून अनेक सेलिब्रिटी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचले होते. फोटोमध्ये अक्षय सोबतच सनी देओलदेखील दिसत आहे. बेट्टी यांच्या निधनाची वार्ता ऐकून अनेक सेलिब्रिटी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचले होते. फोटोमध्ये अक्षय सोबतच सनी देओलदेखील दिसत आहे.
अंत्यविधींच्यावेळी डिम्पल यांचा भाचा करण कपाडिया. अंत्यविधींच्यावेळी डिम्पल यांचा भाचा करण कपाडिया.
ट्विंकल खन्ना : फोटो इंस्टाग्राम ट्विंकल खन्ना : फोटो इंस्टाग्राम
ऋषि कपूर : फोटो इंस्टाग्राम ऋषि कपूर : फोटो इंस्टाग्राम
बेट्टीने अशातच शिलिमच्या हिल्न्टन रिसॉर्टमध्ये आपला 80 वा वाढदिवस साजरा केला होता. बेट्टीने अशातच शिलिमच्या हिल्न्टन रिसॉर्टमध्ये आपला 80 वा वाढदिवस साजरा केला होता.

डिम्पल कपाडिया यांच्या आई बेट्टी कपाडिया यांचे निधन
 

Dec 02,2019 10:58:00 AM IST
डिम्पल कपाडिया यांच्या आई बेट्टी कपाडिया यांचे निधन
X
डिम्पल कपाडिया यांच्या आई आणि अक्षय कुमारच्या आजेसासू बेट्‌टी यांचे मुंबईमध्ये शनिवारी रात्री निधन झाले आहे. बेट्‌टी 80 वर्षांच्या होत्या.डिम्पल कपाडिया यांच्या आई आणि अक्षय कुमारच्या आजेसासू बेट्‌टी यांचे मुंबईमध्ये शनिवारी रात्री निधन झाले आहे. बेट्‌टी 80 वर्षांच्या होत्या.
बेट्टी यांना काहीदिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत असल्याने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे.बेट्टी यांना काहीदिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत असल्याने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे.
बेट्टी यांच्या निधनाची वार्ता ऐकून अनेक सेलिब्रिटी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचले होते. फोटोमध्ये अक्षय सोबतच सनी देओलदेखील दिसत आहे.बेट्टी यांच्या निधनाची वार्ता ऐकून अनेक सेलिब्रिटी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचले होते. फोटोमध्ये अक्षय सोबतच सनी देओलदेखील दिसत आहे.
अंत्यविधींच्यावेळी डिम्पल यांचा भाचा करण कपाडिया.अंत्यविधींच्यावेळी डिम्पल यांचा भाचा करण कपाडिया.
ट्विंकल खन्ना : फोटो इंस्टाग्रामट्विंकल खन्ना : फोटो इंस्टाग्राम
ऋषि कपूर : फोटो इंस्टाग्रामऋषि कपूर : फोटो इंस्टाग्राम
बेट्टीने अशातच शिलिमच्या हिल्न्टन रिसॉर्टमध्ये आपला 80 वा वाढदिवस साजरा केला होता.बेट्टीने अशातच शिलिमच्या हिल्न्टन रिसॉर्टमध्ये आपला 80 वा वाढदिवस साजरा केला होता.