आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wedding Ann: 3 वर्षांपूर्वी थाटामाटात झाले होते राहुल महाजनच्या एक्स वाइफचे दुसरे लग्न, असा होता डिंपीच्या लग्नाचा थाट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्क: राहुल महाजनची पुर्वाश्रमीची पत्नी डिंपी गांगुली हिच्या लग्नाचा आज  (27 नोव्हेंबर)  तिसरा वाढदिवस आहे. 27 नोव्हेंबर 2015 रोजी डिंपीने दुबईस्थित बिझनेसमन रोहित रॉयसोबत दुसरा संसार थाटला. आता त्यांच्या संसारवेलीवर एका चिमुकलीचे आगमन झाले आहे.  


राहुल महाजनसोबत केले होते पहिले लग्न... 
'राहुल दुल्हनिया ले जाएंगे' या रिअॅलिटी शोमध्ये 2010 मध्ये राहुलने डिंपीची निवड करुन तिच्याशी लग्न केले होते. मात्र लग्नाच्या काही दिवसांतच डिंपी घरगुती हिंसेला बळी पडली. अखेर 2013मध्ये तिने राहुलपासून घटस्फोट घेतला. राहुलपासून विभक्त झाल्यानंतर डिंपीने रोहित रॉयसोबत दुसरे लग्न केले. हा लग्नसोहळा तिचे होमटाऊन कोलकात्यात झाला. डिम्पीने लग्नात पिंक कलरचा ड्रेस परिधान केलेला होता. बंगाली पद्धतीने डिंपी आणि रोहितचे लग्न झाले होते. आता डिंपी लाइमलाइटपासून दूर वैवाहिक आयुष्य जगतेय.   


पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा रोहित-डिंपीचा वेडिंग अल्बम...

बातम्या आणखी आहेत...