आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Disha And Aditya On The Set Of 'Malang', Were Seen Riding A Bike On The Streets Of Goa

'मलंग' च्या सेटवर दिशा आणि आदित्य, गोव्याच्या रस्त्यावर बाइक चालवताना दिसले दोघे 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : आदित्य रॉय कपूर आणि दिशा पाटनी सध्या मोहित सूरीचा चित्रपट 'मलंग' चे शूटिंग करत आहे. गोव्यात सुरु असलेल्या शूटिंगदरम्यान सेटवरून आपला एक फोटो आदित्यने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. जो चित्रपटातील एखाद्या डान्स सीक्वेंसमधील दिसत आहे. यादरम्यान त्यांचा आणखी एक फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दोघे कॅज्युअल्समध्ये बाइक चालवताना दिसत आहेत.  

व्हॅलेन्टाईन डेला रिलीज होईल चित्रपट 'मलंग'... 
'मलंग' पुढच्यावर्षी 2020 नढे व्हॅलेन्टाईन डेला रिलीज होणार आहे. चित्रपटात अनिल कपूर आणि कुणाल खेमूदेखील दिसणार आहेत. 'मलंग' चे दिग्दर्शन मोहित सूरी करत आहे. तर प्रोडक्शन भूषण कुमार, कृष्ण कुमार, लव्ह रंजन, अंकुर गर्ग आणि नॉर्दर्न लाइट्स एंटरटेन्मेंटचे जे शेवक्रमण करत आहेत. 

बर्थडेला केले हे काम... 
16 नोव्हेंबरला आदित्य रॉय कपूरने आपला 34 वा वाढदिवस साजरा केला. पण आपल्या बर्थडेसाठी त्याने शूटिंगमधून ब्रेक घेतला नाही, तर तो गोव्यातच राहिला. मोहितसोबत आदित्यचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी या जोडीने 'आशिकी 2' मध्ये एकत्र काम केले आहे.  

बातम्या आणखी आहेत...