आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Farah Khan Birthday : 40 वय वर्ष पार केल्यानंतरही 2 वर्षे प्रेग्नेंट होण्याचा प्रयत्न करत होती फराह खान, पण यशस्वी होऊ शकली नाही, मग एका मित्राच्या सल्ल्याने बदलले आयुष्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'मैं हूं ना', 'ओम शांति ओम' आणि 'हॅप्पी न्यू ईयर' असे चित्रपट डायरेक्ट करणारी फराह खान आता 54 वर्षांची होणार आहे. 9 जानेवारी 1965 ला मुंबई, महाराष्ट्रमध्ये जन्मलेल्या फराह खानने 2004 मध्ये 9 वर्षे लहान डायरेक्टर शिरीष कुंदरसुन्दरसोबत लग्न केले. त्यावेळी तो 39 वर्षांचा होता. जास्त वय झाल्यामुळे तिला प्रेगनन्सीसाठी खूप अडथळे येत होते. स्वतः फराहने एका इंटरव्यूदरम्यान हा खुलासा केला होता. 

 

दोन वर्ष केले होते प्रेग्नेंट होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न... 
- फराह खानने एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, "लग्नानंतर लवकरात लवकर महाल आमची फॅमिली वाढवायची होती. जेव्हा आम्ही ते प्लानिंग केले तेव्हा मला नव्हते वाटले कि एखाद्या गायनिकॉलोजिस्टचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कारण मला नॅचुरली प्रेग्नेंट व्हायचे होते. पण दोन वर्ष झाले तरी मी प्रेग्नेंट नाही झाले. यादरम्यानच माझी भेट माझी मैत्रीण हसीना जेठमालानीसोबत झाली. तिने मला डॉक्टर फिरोजा शेखचा नंबर दिला. दुसऱ्याच दिवशी मी फिरोजाला कॉल केला. त्यांनी मला उशीर ना करता ट्रीटमेंट घेण्याचा सल्ला दिला"

 

IVF द्व्यारे प्रेग्नेंट झाली होती फराह... 
- फिरोजाने फराहला IVF द्व्यारे प्रेग्नेंसीचा सल्ला दिला. फराहने इंटरव्यूमध्ये सांगितले, "IVF माझ्यासाठी वरदान ठरले. मी त्यासाठी खरंच खूप आभारी आहे " 11 फेब्रुवारी 2008 ला मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये 43 व्या वर्षी फराहने ट्रिप्लेट्स ज़ार (Czar), दीवा (Diva) आणि आन्या (Anya) यांना जन्म दिला. 

 

काय आहे IVF... 
- आयव्हीएफ टेक्निक एक प्रसूती उपचार आहे. यामध्ये महिलेच्या एगला पुरुषाच्या स्पर्मला मिळवून गर्भात स्थापित करणे, सर्वकाही नॅच्युरल पद्धतीने केले जाते. यामध्ये नाही कोणते ऑपरेशन करावे लागते आणि ना तुम्हाला हॉस्पिटलाइज व्हावे लागते. गर्भधारणा झाल्यानंतर महिला घरातील कामही करू शकतात आणि वर्किंग वूमन्सही ऑफिस वर्क करू शकतात. यामध्ये बेड रेस्ट सारखे काही नसते, तोपर्यंत जोपर्यंत सर्वकाही नॉर्मल असते. 

 

बातम्या आणखी आहेत...